Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण

पुणे : विद्येचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं चाललं आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या गुन्हेगारी क्षेत्रातल्या घडामोडी समोर येत आहेत. त्यातूनही तरूण मुलांची टोळकी जास्तकरून पाहायला मिळते आहे. यावेळी असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या दुचाकीस्वारांनी एका जोडप्याच्या गाडीवर हल्ला केला. Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा … Continue reading Pune News : पुण्यात रोड रेजचा धक्कादायक प्रकार; हॉर्न वाजवला म्हणून जोडप्याला मारहाण