Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो

मुंबई : झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवर पाच वर्षांपूर्वी ‘देवमाणूस’ (Devmanus) ही मालिका सुरु झाली होती. पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर वर्षभरात दुसऱ्या भागाचीही घोषणा झाली. दोन्ही सीजन गाजल्यानंतर आता देवमाणूस पुन्हा भेटायला येणार आहे. झी मराठीवर ‘देवमाणूस‘ मधला अध्याय या मालिकेचा थरारक प्रोमो प्रसारीत झाला आणि देवमाणूसच्या या तिसऱ्या सीजनमध्ये काय नवीन पाहायला मिळणार? … Continue reading Devmanus 3 : ‘या माप घेतो म्हणत’ देवमाणूस परत आला! पहा थरारक प्रोमो