Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात (Pune News) सातत्याने गुन्हेगारीच्या घटना घडत असतात. कोयता गँग, रस्ते अपघात, अत्याचार, चोरी अशा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या घटना रोखण्यासाठी पुणे पोलिसांनी (Pune Police) महत्त्वाचा निर्णय हाती घेतला आहे. पुण्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी याबाबत योजना आखली आहे. त्यानुसार पुणे … Continue reading Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय