Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र वाढत्या महागाईनुसार सर्वसामान्यांना घर घेणं परवडत नसते. अशावेळी सर्वसामान्य लोक म्हाडा (Mhada) किंवा सिडकोकडून (Cidco) निघणाऱ्या घरांच्या लॉटरीची वाड पाहत असतात. मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या अव्वाच्या सव्वा किमती पाहून म्हाडाला आपल्या मूळ उद्देशाचा विसर पडलाय का, असा प्रश्न … Continue reading Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट