Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ

मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते. तसेच या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा हा शुभ मुहूर्त मानला जातो. या दिवशी सोन्या-चांदीची खास करून खरेदी करणे शुभ मानले जाते. हा दिवस लक्ष्मी मातेशी संबंधित आहे. लक्ष्मी मातेला सोने अतिशय प्रिय आहे. सोन्याला … Continue reading Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आपल्या राशीनुसार खरेदी करा या गोष्टी, मिळतील भरपूर लाभ