Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम केलं आहे. नुकत्याच भोर येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर अखेर संग्राम थोपटे यांनी आज (दि २२) कमळ हातात घेऊन भाजपा मध्ये प्रवेश केला आहे. नवी मुंबईत बसमध्ये लैंगिक संबंध! कंडक्टरवर कारवाई, पण पोलीस … Continue reading Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’