अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात प्रामुख्याने व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवे आयात शुल्क धोरण जाहीर केल्यानंतर जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम दिसले होते. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपाध्यक्ष भारताच्या दौऱ्यावर … Continue reading अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष भारत दौऱ्यावर; व्यापार करार, आयात शुल्क आणि चीनच्या आव्हानाबाबात होणार चर्चा