Share Market News : या आयटी स्टॉकवर ९ ब्रोकरेज फर्म्सनी का अहवाल दिला? जर तुम्हीही पैसे गुंतवले असतील तर ही बातमी लगेच वाचा..

मुंबई : भारतातील आघाडीची आयटी कंपनी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) क्षेत्रातील सक्रिय कंपनी Infosys बाबत एकाच वेळी ९ प्रमुख ब्रोकरेज फर्म्सनी आपल्या रिसर्च रिपोर्ट्स सादर केल्या आहेत. (Share Market News) जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल किंवा गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर हे अपडेट्स तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. Infosys चा टारगेट प्राइस कमी … Continue reading Share Market News : या आयटी स्टॉकवर ९ ब्रोकरेज फर्म्सनी का अहवाल दिला? जर तुम्हीही पैसे गुंतवले असतील तर ही बातमी लगेच वाचा..