Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule) यांचा ‘फॅण्ड्री’ (Fandry Movie) हा चित्रपट खूप गाजला होता. ‘फॅण्ड्री’ या चित्रपटातून अभिनेत्री राजेश्वरी खरात(Rajeshwari Kharat) ला खूप लोकप्रियता मिळाली. आजही प्रेक्षक किंवा चाहते राजेश्वरीला जब्याची शालू म्हणून ओळखतात. चित्रपटानंतरही राजेश्वरी ग्लॅमरस फोटोंमुळे आणि आगामी प्रोजेक्टमुळे चर्चेत येत असते. कधी कधी चित्रपटांमध्ये दिसणारे कलाकार प्रेक्षक … Continue reading Rajeshwari Kharat Religion : फॅण्ड्री फेम ‘शालू’ने धर्म बदलून केला ‘या’ धर्माचा स्वीकार!