घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या

बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या झाली. ही हत्या त्यांच्या पत्नीने केल्याचे प्राथमिक पोलीस तपासातून उघड झाले आहे. सध्या माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पत्नी आणि मुलगी या दोघी तुरुंगात आहेत. दोघींची पोलीस चौकशी सुरू आहे. Female Police Officer Ashwini Bidre : कधी काळी राष्ट्रपतींकडून कौतुक … Continue reading घरातच घडली धक्कादायक घटना, पत्नीने केली माजी पोलीस महासंचालकांची हत्या