Elon Musk’s Mother : एलॉन मस्क यांच्या आईने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; सोबत होती ‘ही’ अभिनेत्री!

मुंबई : प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर हे केवळ मुंबईकरांचे नव्हे तर परदेशी पाहुण्यांचेही श्रद्धास्थान बनले असून, अनेक सेलिब्रिटी आणि परदेशी पाहुणे या मंदिराला भेट देतात. जगप्रसिद्ध उद्योगपती एलॉन मस्क यांच्या मातोश्रींनी आज मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात दर्शन घेतले. श्रद्धेने ओतप्रोत भरलेल्या वातावरणात त्यांचे मंदिरात आगमन झाले आणि उपस्थित भाविकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. टेस्ला आणि स्पेसएक्सचे संस्थापक … Continue reading Elon Musk’s Mother : एलॉन मस्क यांच्या आईने घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन; सोबत होती ‘ही’ अभिनेत्री!