Tuesday, May 13, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी मकर. भारतीय सौर वैशाख शके १९४७ सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१७ मुंबईचा चंद्रोदय ११.५९, मुंबईचा सूर्यास्त ६.५७ मुंबईचा चंद्रास्त १०.०१ राहू काळ २.१२ ते ३.४७. कालाष्टमी, शुभदिवस.



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : सुवार्ता मिळतील.
वृषभ : व्यावसायिक प्राप्ती वाढेल.
मिथुन : गाठीभेटी यशस्वी होतील.
कर्क : नोकरीधंद्यात अनुकूलता लाभेल.
सिंह : व्यावसायिक मोठे लाभ मिळू शकतात.
कन्या : घरातील वातावरण चांगले राहील.
तूळ : पूर्वी केलेल्या कामाचे चांगले फळ मिळेल .
वृश्चिक : नव्या ओळखीतून लाभ होतील .
धनू : मोठ्या उलाढाली होतील.
मकर : वातावरण सुखदायक राहील.
कुंभ : नवीन आव्हाने स्वीकारण्याची तयारी ठेवावी लागेल.
मीन : कलाकारांचे भाग्योदय
Comments
Add Comment