वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका

मुंबई : भारतीय क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत वानखेडे स्टेडियमवर एक धक्कादायक घटना घडली आहे. आयपीएलचा सामना बघण्यासाठी आलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना सुरू असताना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा आयफोन चोरीला गेला. ही घटना वानखेडे स्टेडियममध्येच घडली. Thackeray : उद्धव – राज ठाकरेंचा जुना खेळ नव्यानं सुरू, ठाकरे … Continue reading वानखेडेवर धक्कादायक घटना, चोरांनी मारला डल्ला आणि न्यायदंडाधिकाऱ्यांना बसला फटका