

Thackeray : उद्धव - राज ठाकरेंचा जुना खेळ नव्यानं सुरू, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा
मुंबई : कधी मराठी - अमराठी तर कधी भूमिपुत्रांचे हक्क तर कधी उद्धव - राज एकत्र येणार हे मुद्दे घेऊन मागील दोन दशकांपासून राजकारणात खेळ सुरू आहेत. राज ठाकरे ...
मुख्य न्यायदंडाधिकारी सहकुटुंब क्रिकेट सामना बघण्यासाठी आले होते. सर्वजण खेळाचा आनंद लुटत होते. हीच संधी साधून चोरट्यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांचा मोबाईल चोरला. या प्रकरणी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांकडे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन तपास सुरू केला आहे.

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. पण नव्या अध्यक्षालाही पक्षाला ...
आयपीएलमध्ये बेटिंग, एकाला अटक
आयपीएलमध्ये बेटिंग केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या व्यक्तीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तज्ज्ञ मोबाईलची तपासणी करत आहेत आणि पोलीस अटकेतील व्यक्तीची चौकशी करत आहेत. मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखा ११ ने ही कारवाई केली आहे. माणिकचंद कृपाशंकर मौर्या असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो राजस्थान रॉयल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या सामन्यावर बेटिंग खेळत होता.