संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी

पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. तर माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसमधील सर्व पदांचा राजीनामा दिला. ते २२ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील … Continue reading संग्राम थोपटे २२ एप्रिल रोजी भाजपात प्रवेश करणार, काँग्रेसला दिली सोडचिठ्ठी