जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना पाणीपुरवठा करणारी १२०० मिमी लांबीची जलवाहिनी फुटली. परिणामी शहर आणि पूर्व उपनगरातील अनेक प्रमुख भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महापालिकेने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून नागरिकांना काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमर महल जंक्शनजवळ सुरू असलेल्या … Continue reading जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट