Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!

तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून आगीचा वर्षाव होतो. या दिवसात शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते अशा परिस्थितीत, शरीराचे तापमान देखील अचानक वाढते, ज्यामुळे चक्कर येणे, बेहोशी होणे, डोकेदुखी आणि कधीकधी जीवघेणे देखील होऊ शकते.डायट एन क्युअरच्या आहारतज्ज्ञ आणि पोषणतज्ञ दिव्या गांधी म्हणाल्या की, उन्हाळ्याच्या काळात … Continue reading Health Tips: कडक उन्हामुळे चक्कर येत असेल तर हे पेय प्या!