Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?

मुंबई: अनेकांना आपलं आरोग्य कसं आहे, आणि आपण किती वर्ष जगणार हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. डॉक्टरांच्या माहितीनुसार आपले आरोग्य ठणठणीत आहे, पण आपण किती वर्ष जगणार हे कोणालाही माहित नसतं. मात्र यामागे आपली नखे महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपली नखेच आपण किती वर्ष जगणार हे सांगू शकतात. एका संशोधनानुसार नखांवरून आपलं आरोग्य कसे … Continue reading Nails : नखे ठरवतात तुम्ही किती वर्ष जगणार; जाणून घ्या कसं?