Mumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ

मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईमधील तापमानात (Mumbai Weather Temperature) सातत्याने वाढ होत असून वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या (Mumbai News) धारांनी हैराण झाले आहेत. घामामुळे नागरिकांना त्वचाविकाराचा त्रास सहन करावा लागत आहे. मागील महिनाभरामध्ये नागरिक बुरशीजन्य व जीवाणूजन्य आजाराने त्रस्त झाले (Skin Diseases) असून, त्वचाविकारांच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. Best Bus … Continue reading Mumbai News : वाढत्या उन्हामुळे मुंबईकर घामांच्या धारांनी हैराण! त्वचाविकारांच्या रुग्णसंख्येत वाढ