Mumbai : अग्निसुरक्षेसाठी मुंबई अग्निशमन दल सुसज्ज

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबई महानगरपालिकेच्या मुंबई अग्निशमन दलाचे जवान मुंबईतील अग्निसुरक्षेसाठी सतत प्रयत्नशील असतात. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन मुंबईचे नाव उज्ज्वल करण्याची क्षमताही मुंबई अग्निशन दलामध्ये आहे. लवकरच एक संघ गठित करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, हा संघ आंतरराष्ट्रीय पातळीवर मुंबई अग्निशमन दलाचे नाव झळकावेल, असे प्रयत्न केले जातील. अग्निशमन कवायती … Continue reading Mumbai : अग्निसुरक्षेसाठी मुंबई अग्निशमन दल सुसज्ज