Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!

नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार चर्चा सुरूआहे. मराठीसह हिंदी चित्रपटांमध्येही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण करणारी सर्वांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकरने ‘देवमाणूस’ चित्रपटात पहिल्यांदाच लावणी सादर केली आहे. ‘देवमाणूस’च्या निमित्ताने सई पहिल्यांदाच लोककला सादर करताना दिसत आहे. सईची कातिल अदा आणि एनर्जी … Continue reading Amruta Khanvilkar: आलेच मी…’, या सईच्या गाण्यावर अमृता खानविलकर थिरकली!