Mumbai : मुंबईतील ९ जलतरण तलावांमध्ये सभासद होण्याची सुवर्णसंधी

मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना जलतरणाचे अर्थात पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने पोहण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या उत्तम व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने सभासद नोंदणीची सुविधाही सुरू केली आहे. दादर आणि चेंबूर वगळता इतर ९ जलतरण तलावांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याची नोंदणी … Continue reading Mumbai : मुंबईतील ९ जलतरण तलावांमध्ये सभासद होण्याची सुवर्णसंधी