
पंचांग
आज मिती चैत्र कृष्ण षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र मूल, पूर्वाषाढा. योग शिवा, सिद्ध. चंद्र राशी धनू. भारतीय सौर २९ चैत्र शके १९४७. शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१८ मुंबईचा चंद्रोदय ९.४८ , मुंबईचा सूर्यास्त ६.५६ मुंबईचा चंद्रास्त ८.०९ राहू काळ ३.४७ ते ५.५२, सौर ग्रीष्म ऋतु प्रारंभ, शुभ दिवस.