Pune News : पुणेकरांनो पुढील दीड महिने ‘या’ ब्रिज वरून जाणं टाळा

पुणे : पुण्यातील नेहमी चर्चेत असणाऱ्या काही जागांपैकी भिडे पूलही समाविष्ट आहे. या पुलावर नेहमीच वर्दळ असते. मात्र हाच भिडेपूल काही कारणास्तव दीड महिना बंद राहणार आहे. कुठलीही पूर्वसूचना न देता अचानकपणे भिडे पूल बंद झाल्यामुळे सतत ये-जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. Cricketer Sanjay Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीला पाठवले न्यूड फोटो … Continue reading Pune News : पुणेकरांनो पुढील दीड महिने ‘या’ ब्रिज वरून जाणं टाळा