शुक्रवार रात्री पश्चिम रेल्वेवर रात्रीचा ब्लॉक; रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही

मुंबई : पश्चिम रेल्वे शुक्रवारच्या मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा दरम्यान रात्रीचा ब्लॉक घेणार आहे. वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान शुक्रवारी मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गांवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी तीन तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. अप जलद मार्गावर रात्री ११ . ५० ते सकाळी २ . … Continue reading शुक्रवार रात्री पश्चिम रेल्वेवर रात्रीचा ब्लॉक; रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही