Gold Rate : जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा दर ?

मुंबई : अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू झालेल्या व्यापार युद्धाचा आणि रशिया – युक्रेन लढाईचा आंतरराष्ट्रीय बाजारावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे गुंतवणुकीचा सुरक्षित पर्याय म्हणून अनेकांनी सोन्याकडे बघायला सुरुवात केली आहे. यामुळे सोन्याची किंमत आता ९७ हजार ३२० रुपयांवर जाऊन पोहोचली आहे. ‘अमेरिका’ व ‘डॉलर’च्या अंताचा प्रारंभ ? मुंबईत आज म्हणजेच शुक्रवार १८ एप्रिल … Continue reading Gold Rate : जाणून घ्या काय आहे आजचा सोन्याचा दर ?