JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!

मुंबई : जेईई च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी. जेईई मेन सत्र २ची २ ते ८ एप्रिल दरम्यान झालेल्या परीक्षेची अंतिम उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. काल (दि १७) ही उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र नंतर कोणतेही स्पष्टीकरण न देता ती वेबसाइटवरून काढून टाकण्यात आली. आता पुन्हा उत्तरंपत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. Breaking News : पर्यटकांनो … Continue reading JEE Main 2025 Session-II : जेईई मेन सत्र २ची उत्तरंपत्रिका प्रसिद्ध!