IPL Anniversary: १७ वर्षांची झाली आयपीएल लीग, पहिल्याच सामन्यात आले होते मॅकक्युलमचे वादळ

मुंबई: भारतीय क्रिकेटमध्ये १८ एप्रिल हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी २००८मध्ये जगातील सर्वात मोठी टी-२० लीग म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग(आयपीएल)ची सुरूवात झाली होती. आयपीएलचा उद्घाटन सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात खेळवण्यात आला होता. बंगलोरच्या के एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये आयोजित या सामन्यात न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रँडन मॅकक्युलमचा जलवा पाहायला मिळाला … Continue reading IPL Anniversary: १७ वर्षांची झाली आयपीएल लीग, पहिल्याच सामन्यात आले होते मॅकक्युलमचे वादळ