Cricketer Sanjay Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीला पाठवले न्यूड फोटो

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर सध्या आयपीएल २०२५ मध्ये कॉमेंट्री करत आहे. संजय बांगर याचा मुलगा अनय बांगर याने काही दिवसांपूर्वी लिंग बदलाची शस्त्रक्रिया करुन घेतली. आता अनय बांगरचे रुपांतर अनाया बांगरमध्ये झाले आहे. संजय बांगरच्या या मुलीने एका मुलाखतीत बोलताना धक्कादायक आरोप केले आहेत. अनायाने क्रिकेटविश्वाची एक काळी बाजूच समोर आणली आहे. … Continue reading Cricketer Sanjay Bangar : माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मुलीला पाठवले न्यूड फोटो