तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे का? तर तुमच्यासाठी ही आहे गुडन्यूज

राज्यातील महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून मिळणार सूट मुंबई : पर्यावरणाची काळजी आणि वाढते प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) वापराला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत राज्यातील दोन प्रमुख द्रुतगती मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमधून सूट देण्यात येणार असून, यासाठी आवश्यक चार्जिंग सुविधा उभारण्यावरही भर दिला जात आहे. ही योजना १ मे २०२५ … Continue reading तुमच्याकडे इलेक्ट्रिक गाडी आहे का? तर तुमच्यासाठी ही आहे गुडन्यूज