Churchgate Bus Fire : चर्चगेट स्थानकाबाहेर इलेक्ट्रिक बसला आग!

मुंबई : मुंबईतील (Mumbai News) चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ एका इलेक्ट्रिक बेस्ट बसला आग (Best Bus Fire) लागल्याची घडना घडली. अचानक पेट घेतलेल्या या बसमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. Today Mumbai Metro Timetable : मुंबई मेट्रो ३ च्या गाड्यांचा आज लेट मार्क! मिळालेल्या माहितीनुसार, … Continue reading Churchgate Bus Fire : चर्चगेट स्थानकाबाहेर इलेक्ट्रिक बसला आग!