Friday, May 9, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १८ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, १८ एप्रिल २०२५

पंचांग


आज मिती चैत्र कृष्ण पंचमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र विशाखा. योग सिद्ध. चंद्र राशी तूळ भारतीय सौर २८ चैत्र शके १९४७ शुक्रवार दिनांक १८ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ६.१९ मुंबईचा चंद्रोदय ८.४२, मुंबईचा सूर्यास्त ६.५६ मुंबईचा चंद्रास्त ७.२१ राहू काळ ७.५४ ते ९.२८, गुड फ्रायडे, शुभ दिवस



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...





















































मेष : आत्मविश्वासात वृद्धी होईल.
वृषभ : खेळीमेळीचे वातावरण राहील.
मिथुन : ज्येष्ठांचा सल्ला ऐकणे योग्य ठरेल.
कर्क : रखडलेल्या व्यवहारांना गती मिळेल.
सिंह : समारंभाची निमंत्रणे मिळतील.
कन्या : कामात अडथळे येण्याची शक्यता.
तूळ : धार्मिक स्थळी भेट देण्याचे योग.
वृश्चिक : अनेक कामे होतील.
धनू : इतरांशी स्पर्धा नको.
मकर : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल.
कुंभ : मालमत्तेच्या कामात यश मिळेल.
मीन : विविध प्रकारचे लाभ होतील.
Comments
Add Comment