Nashik News : मध्यरात्री नाशिक शहरात अग्नी तांडव

प्लायवूड फॅक्टरीला भीषण आग नाशिक : गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरामध्ये आगीचा तांडव झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली. नाशिक महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे तपोवन वगळता इतर ठिकाणी लागलेल्या आगी या तातडीने नियंत्रणात आणण्यात यश मिळाले. त्यामुळे शहरातील या अग्निशामन केंद्राच्या जवानांचे कौतुक केले जात आहे. शेवटीतील तपोवनमध्ये लोकेश ल्युमीनेटेस्ट या प्लायवूड दुकानाला लागलेली आग … Continue reading Nashik News : मध्यरात्री नाशिक शहरात अग्नी तांडव