Actor Sagar Karande : अभिनेता सागर कारंडेला लुटणाऱ्या चोराचा पर्दाफाश!

मुंबई : अनेक विनोदी भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणाऱ्या ‘चला हवा येऊ द्या’ या शो मधील सागर कारंडे नेहमीच त्याच्या विविध भूमिकेसाठी चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर कारंडे एका मोठ्या फसवणुकीच्या जाळ्यात ओढला गेला होता. त्यानंतर सागरने पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. सागरच्या तक्रारीनुसार अखेर पोलिसांनी फसवणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी अभिनेता सागर … Continue reading Actor Sagar Karande : अभिनेता सागर कारंडेला लुटणाऱ्या चोराचा पर्दाफाश!