Kolhapur News : फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी आणली जिवंत मेंढी!

कोल्हापूर : कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान फुटबॉलप्रेमींनी धक्कादायक कृत्य केलं. फुटबॉल सामन्यादरम्यान टीमला प्रोत्साहन देण्यासाठी बक्षीस म्हणून प्रेक्षकांनी चक्क जिवंत मेंढी आणली. या घटनेने स्टेडियममध्ये गोंधळ उडाला. कोल्हापूर आणि फुटबॉल यांचं वेगळंच नातं आहे. कोल्हापूर आपल्या ९० वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि गौरवशाली फुटबॉल परंपरेसाठी ओळखलं जातं. याचं कोल्हापुरात धक्कादायक प्रकार घडला. काल (दि १६) कोल्हापुरात फुटबॉलचा … Continue reading Kolhapur News : फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी आणली जिवंत मेंढी!