Pune : पुण्यात चितळेंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक, पोलिसांनी केली कारवाई

पुणे : ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव माहिती नसलेला पुणेकर सापडणे दुर्मिळ. पण चितळे या नावाच्या लोकप्रियतेचा गैरफायदा घेऊन फसवणूक करण्याचा प्रकार पुण्यातच घडला आहे. हा प्रकार उघड होताच पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली. फसवणुकीचा आरोप झाल्यानंतर सदाशिव पेठेतील ‘चितळे स्वीट होम’च्या मालकावर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. माजी आयपीएस के. अण्णामलाई मंत्री होणार … Continue reading Pune : पुण्यात चितळेंच्या नावाने ग्राहकांची फसवणूक, पोलिसांनी केली कारवाई