MP Narayan Rane : खा. नारायण राणे आज बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार

मुंबई : बेस्ट उपक्रम हा सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. बेस्ट उपक्रमाला पूर्णपणे मुंबई महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहावे लागत आहे. बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी खासदार नारायण राणे यांनी पुढाकार घेतला असून बुधवारी ते यावर चर्चा करण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक एस.व्ही.आर श्रीनिवासन यांची बेस्ट भवन कुलाबा येथे भेट घेणार आहेत. DC vs RR, IPL 2025: … Continue reading MP Narayan Rane : खा. नारायण राणे आज बेस्ट महाव्यवस्थापकांची भेट घेणार