PF KYC Update : पीएफ अकाऊंटचे KYC अपडेट कसं करायचं?

मुंबई : तुमचे पीएफचे पैसे अडकलेत, कारण KYC अपडेट झालेली नाहीये? काळजी करू नका! आता तुम्ही स्वतः ऑनलाईन KYC करू शकता. तेही फक्त १० सोप्या स्टेप्समध्ये! आपल्यापैकी अनेक जणांना पीएफचा पैसा काढायचा आहे, पण त्यांची KYC पूर्ण झालेली नाही. त्यामुळे पीएफचे पैसे काढण्यासाठी त्यांना अडचणी येत आहेत. पीएफला केवायसी अपडेट कसे करायचे, असा प्रश्न अनेकांना … Continue reading PF KYC Update : पीएफ अकाऊंटचे KYC अपडेट कसं करायचं?