Rohit Sharma Stand : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!

मुंबई : क्रिकेटचा किल्ला वानखेडे! जिथं इतिहास घडतो आणि आता, त्या इतिहासात एक नवीन नाव कोरलं जातंय – हिटमॅन रोहित शर्मा! मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने नुकत्याच झालेल्या त्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत एक ऐतिहासिक निर्णय घेतलाय. वानखेडे स्टेडियममधील दिवेचा पॅव्हेलियन – लेव्हल ३ ला आता नाव मिळणार आहे… ‘रोहित शर्मा स्टँड!’ होय, हाच तो रोहित … Continue reading Rohit Sharma Stand : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!