पुण्यात ‘खोट्या बाकरवडी’चा पर्दाफाश; चितळे बंधूंचं नाव वापरून पुण्यात गंडा!

पुण्यात राहून ‘चितळे बंधू मिठाईवाले’ हे नाव ऐकलेलं नाही, अशी व्यक्ती शोधून सापडणार नाही. पण… याच नावाच्या विश्वासाचा गैरफायदा घेऊन फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार पुण्यात उघड झालाय. आणि त्यात बळी पडलेत ‘बाकरवडी’चे चाहते… ‘बाकरवडी’ची ही लोकप्रियता कुणाच्या तरी फसवणुकीचं साधन बनली.. आज आपण ऐकणार आहोत ‘खोट्या बाकरवडी’च्या फसवणुकीची खरी कहाणी! चितळे स्वीट होम या दुकानानं … Continue reading पुण्यात ‘खोट्या बाकरवडी’चा पर्दाफाश; चितळे बंधूंचं नाव वापरून पुण्यात गंडा!