Rohit Sharma : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!

वानखेडे स्टेडियममधील स्टँडला असणार रोहित शर्माचं नाव मुंबई : मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांच्यासह माजी महान भारतीय क्रिकेटपटूंच्या नावावर स्टँड आहेत. आता या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्माचे नावही जोडले जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये आता रोहित शर्माच्या नावावर एक स्टँड असेल. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएने रोहित शर्माच्या स्टँडला नाव … Continue reading Rohit Sharma : हिटमॅनला वानखेडेमध्ये मिळणार हक्काचं स्थान!