Mumbai News : रेशन दुकानदारांना महायुती सरकारमुळे ‘अच्छे दिन’!

शिधावाटप दुकानदारांच्या कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी प्रलंबित प्रकरणांवर तातडीने सुनावणी घेऊन ती निकाली काढणार मुंबई : राज्याच्या खेडोपाड्यातील ७ कोटी लाभार्थ्यांना धान्यवाटप करणाऱ्या रेशनधारकांना अर्थमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठे ‘गिफ्ट दिले आहे. शिधावाटप दुकानदारांच्या (Ration Shop) कमिशनमध्ये प्रतिक्विंटल २० रुपयांची वाढ करून ते १५० रुपयांवरुन १७० रुपये … Continue reading Mumbai News : रेशन दुकानदारांना महायुती सरकारमुळे ‘अच्छे दिन’!