Mumbai Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार कोंडीमुक्त! ३६ रेल्वे स्थानकांचे होणार नूतनीकरण

मुंबई : मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकलबाबत (Mumbai Local) सातत्याने नवनवीन अपडेट समोर येत असतात. मुंबईत लोकलप्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. यामुळे दररोज होणारी लोकल गर्दी कमी करण्यासाठी प्रशासन कार्यरत असते. अशातच लवकरच मुंबईकरांचा प्रवास कोंडीमुक्त आणि आरामदायी होणार आहे. मुंबईच्या रेल्वे स्थानकांचे (Railway Station) नूतनीकरण होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना येत्या काळात चांगल्या प्रवास … Continue reading Mumbai Local : मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार कोंडीमुक्त! ३६ रेल्वे स्थानकांचे होणार नूतनीकरण