KFC कर्मचाऱ्याची हत्या, पंजाबमध्ये घडली धक्कादायक घटना

लाहोर : पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात इस्रायलविरोधात आंदोलन सुरू होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलन करत असलेल्या तेहरीक-ए-लब्बैक पाकिस्तानच्या (टीएलपी) सदस्यांनी लाहोरपासून सुमारे ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या शेखपुरा भागात अमेरिकन फास्टफूड सेंटर केएफसीच्या आऊटलेटवर हल्ला केला. हल्लेखोरांनी गोळीबार केला तसेच केएफसीच्या आऊटलेटची तोडफोड केली. गोळीबारात केएफसीचा एक ४५ वर्षांचा कर्मचारी ठार झाला. आसिफ नवाज असे … Continue reading KFC कर्मचाऱ्याची हत्या, पंजाबमध्ये घडली धक्कादायक घटना