Tuesday, April 29, 2025

राशिभविष्यदैनंदिन राशिभविष्य

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १६ एप्रिल २०२५

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, १६ एप्रिल २०२५

पंचांग

चंद्र नक्षत्र हस्त. योग हर्षण. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २६ चैत्र शके १९४७, बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२० मुंबईचा चंद्रोदय ०६.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५६, मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ ०९.२९ ते ११.०४ संकष्ट चतुर्थी - चंद्रोदय-०९.५१.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope) ...

मेष : व्यवसायात यश मिळेल.
वृषभ : पैशाची आवक उत्तम राहील.
मिथुन : रखडलेली सरकारी कामे गतिशील होतील.
कर्क : कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका.
सिंह : कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.
कन्या : आपल्या कार्यक्षेत्रात वादविवाद टाळा.
तूळ : झेपतील एवढीच कामे स्वीकारा.
वृश्चिक : ताण-तणाव कमी करण्यासाठी पुढाकार घ्या.
धनू : कामात प्रयत्नशील राहणे गरजेचे राहील.
मकर : नोकरीत चांगली परिस्थिती राहील.
कुंभ : स्थावरबाबतचे प्रश्न सोडविता येतील.
मीन : जुन्या गुंतवणुकीतून फायदा होईल.
Comments
Add Comment