पंचांग
चंद्र नक्षत्र हस्त. योग हर्षण. चंद्र राशी कन्या. भारतीय सौर २६ चैत्र शके १९४७, बुधवार दिनांक १६ एप्रिल २०२५. मुंबईचा सूर्योदय ०६.२० मुंबईचा चंद्रोदय ०६.४०, मुंबईचा सूर्यास्त ०६.५६, मुंबईचा चंद्रास्त नाही. राहू काळ ०९.२९ ते ११.०४ संकष्ट चतुर्थी – चंद्रोदय-०९.५१.