US Tarrif : अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी मालावर आता २४५ टक्के आयात शुल्क लागू

वॉशिंग्टन : अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी मालावर आता २४५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लागू होणार आहे. इतर देशांवर वाढीव आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय अमेरिकेने स्थगित केला आहे. यामुळे चीनमधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तू आणि सेवांच्या किंमतीत आता प्रचंड वाढ होणार आत. या उलट इतर देशांतून आयात होणाऱ्या वस्तूंवर तुलनेत कमी आयात शुल्क असेल. यामुळे … Continue reading US Tarrif : अमेरिकेत आयात होणाऱ्या चिनी मालावर आता २४५ टक्के आयात शुल्क लागू