Thane News : ठाण्यातील रस्त्यांवर हरीणाची एंट्री!
ठाणे : वन्यजीवांचा अधिवास नष्ट होत असल्याने प्राण्यांनी मानवी वस्तीचा रस्ता धरला आहे. वाघ, बिबट्या नंतर आता हरणाने सुद्धा मानवी वस्तीत शिरकाव केल्याचं पाहायला मिळालं आहे. अशीच घटना ठाण्यात घडली आहे. काल (दि १४) ठाण्यातील भरवस्तीत एका ट्रान्सफॉर्मर केबिनमध्ये हरीण अडकलं. या हरीणाची वनविभागाने सुखरूप सुटका केली आहे. Pune News : सलग दुसऱ्या दिवशीही प्रसुती … Continue reading Thane News : ठाण्यातील रस्त्यांवर हरीणाची एंट्री!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed