Southern California Earthquake : अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात ५.२ तीव्रतेचा भूकंप!

वॉशिंगटन : अमेरिका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हदरली आहे. अमेरिकेच्या दक्षिण कालिफोर्निया शहराजवळील सॅन डिएगोत सोमवारी (दि.१४) ५.२ तीव्रतेचा भूकंप झाला.यामध्ये सध्या कोणतीही जीवीत किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. अमेरिकन भूगर्भीय सर्वेक्षणाने दिलेल्या माहितीनुसार, या भूकंपाचे केंद्रबिंदू सॅन डिएगोच्या पूर्वेकडे ज्युलियनच्या पर्वतीय भागात होते. भूकंपाचा झटका सॅन डिएगोच्या काउंटीमध्ये जाणवला. याचे परिणाम लॉस … Continue reading Southern California Earthquake : अमेरिकेच्या दक्षिण कॅलिफोर्नियात ५.२ तीव्रतेचा भूकंप!