
मुंबई : ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री हिना खान तिच्या धाडसामुळे आणि आत्मविश्वासामुळे अनेकांसाठी प्रेरणा ठरतेय. ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देणाऱ्या हिनाने कोणत्याही परिस्थितीत हार मानली नाही. कॅन्सरवरील उपचार सुरू असतानाही तिने तिचं काम सुरू ठेवलंय. नुकतंच तिने फॅशन डिझायनर कियायोसाठी रॅम्प वॉक केला होता. हिना खान रॅम्प वॉक करताना दोन वेळा अडखळली, कियायोसाठी तिने हा रॅम्प वॉक केला होता त्या दरम्यान दोन वेळ ती अडखळी तिथे बसलेले सगळे फोटोग्राफर, प्रेक्षक पाहत होते तरी तिचा आत्मविश्वास कमी झाला नव्हता. तिने खुप सुंदर असा लुक केला होता. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातलेला त्यात तिने ओसाडाईड चे दागिने आणि सुंदर असा मेकअप केला होता.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी आली आहे. मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाच्या व्हॉट्सॲप नंबरवर सलमानला उद्देशून ...
हा विडिओ सोसिअल मीडिया वर खुप वायरल जाहला तरी ही तिच्या चाहत्यांनी तिला सपोर्ट केला. काहींनी लिहिलं होत २ वेळा अड़खली तर आतमविश्वस कमी झाला नाही. म्हणूनच तर हीनाला शेरिणी असा बोलतात. ब्रेस्ट कॅन्सर असल्याने किती तरी महिन्याने तिने काम केलं नव्हतं. कॅन्सर असून पण ती कियायोसाठी रॅम वॉक करायचं ठरवलं.
View this post on Instagram
ज्या महिला ब्रेस्ट कॅन्सरशी लढत आहे त्याचा समोर हिना खान हे खुप चांगलं उध्दरहान आहे. ती तिचा सोसिअल मीडिया वर तिचे व्हिडिओस टाकत असते की कसे कॅन्सर वर मात केली पाहिजे. लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवत असते. या काळात तिला खुप काही सहन करावं लागलं. तिचा अंगावर डाग आले होते. आणि तिने तिचे केससुद्धा कापले होते. हे सगळं असताना सुद्धा तिने हार नाही मानली.